Amol Thewa : Hindu San Va Sanskar (अमोल ठेवा : हिंदू सण व संस्कार)

Amol Thewa : Hindu San Va Sanskar (अमोल ठेवा : हिंदू सण व संस्कार)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Morya Prakashan

ISBN

81-7420-020-7

Language

मराठी

Pages

117

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
पुस्तकाच्या "अमोल ठेवा" नावावरूनच पुस्तकाच्या मोलाची कल्पना येते. सध्याच्या परिस्थितीत नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे व जागेच्या टंचाईमुळे विभक्त कुटुंब पद्धती प्रचलित होत आहे. घरात वडीलधार माणूस असतच असं नाही. त्यामुळे धार्मिक कृत्यांची, सणावारांची सविस्तर माहिती नसते. त्यादृष्टीने हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. यात वार्षिक सण, व्रतवैकल्य यांची संपूर्ण माहिती देण्याचा सौ. निर्मला वाघ यांचा हा प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे.

Related Books

Antarmanache Samarja (अंतर्मनाचे साम्राज्य)
Majha Pravas (माझा प्रवास)

Majha Pravas (माझा प्रवास)

Vishnupant Godse

No ratings
Out of Stock मराठी
Dhanya Ti Gaynaik Kala (धन्य ती गायनैक कला)

Dhanya Ti Gaynaik Kala (धन्य ती गायनैक कला)

Dr Meena Nerurkar

No ratings
In Stock मराठी
Maitrin (मैत्रिण)

Maitrin (मैत्रिण)

Asha Parulekar

No ratings
Out of Stock मराठी
Sange Vadilanchi Kirti (सांगे वडिलांची कीर्ती)
Hastaksharavarun Swabhav (हस्ताक्षरावरून स्वभाव)
Karkrog  - Mahiti Aani Anubhav (कर्करोग- माहिती आणि अनुभव)