Anandi Gopal (आनंदी गोपाळ)
0.0
0 ratings
Publisher
Majestic Prakashan
Language
मराठी
Pages
340
Binding
Hard bound
In Stock
(2 copies available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
एकदा उंबरठयावरचें माप कलंडून आंत गेल्यावर, ज्या काळी स्त्रियांनी उंबरठया बाहेर डोकावून पाहणेही मुष्कील असे, अशा काळांत कादंबरीकार श्री. ज. जोशी आपल्याला घेउन जात आहेत. आनेकार्थींनी क्रांतिकारी अशा, गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील एका कालखंडाच्या क्रांतिकारी अशा, गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील एका कालखंडाच्या या कहाणींचे सूत्रधार गोपाळराव जोशी. काहीसे निष्ठुर, एककल्ली, चक्रम आणि व्रात्य.