Banda Rupaya ! (बंदा रुपाया !)
0.0
0 ratings
Publisher
Mehta Publishing House
ISBN
9788184984606
Language
मराठी
Pages
236
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाने भारलेली राने... चित्रपटांचे गूढ-गहिरे चांदणे... साहित्याची कोरीव लेणी...मराठी नाटक आणि तमाशाच्या लोभसवाण्या खाणी... संगीताच्या रसिल्या मैफली...या पंचरंगी मुशाफिरीतून एका कादंबरीकाराने जडवलेला अस्सल छापाचा हा बंदा रुपाया !