Birad (बिराड)

Birad (बिराड)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Manovikas Prakashan

ISBN

978-93-80264-30-1

Language

मराठी

Pages

188

Binding

Hard bound

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
बिराड’ हे अशोक पवार यांचं आत्मकथन. वाचकाला पानोपानी अस्वस्थ आणि सुन्न करणारं हे ‘बेलदार’ जमातीचं चित्रविचित्र जीवन आहे. पशुतुल्य जीवन जगणार्‍या माणसाची होरपळ वाचताना कोणताही वाचक हादरून जाईल, गोंधळून जाईल असे हे अनुभव आहेत. साहित्यात प्रथमच इतकं भयानक, भीषण आणि भयावह दु:ख व्यक्त झालं असेल! ‘बिराड’ वाचणं हा एक अतिशय वेगळा अनुभव आहे, तितकाच अंतर्मुख करणाराही. माणसाला अत्यंत तीव्रतेने माणूसपणाची जाणीव करून देणाराही. विषम व्यवस्थेच्या अमानुष क्रौर्याचं लक्षण म्हणजे हे पुस्तक. भीक आणि भूक, दारिद्य्र आणि गुन्हेगारी या विळख्यात चिरडलेल्या ज्वलंत दु:खाची ही गाथा.

Related Books

Sanman(सन्मान)

Sanman(सन्मान)

Kusum Abhyankar

No ratings
In Stock मराठी
Bank Robbery (बँक रॉबरी)

Bank Robbery (बँक रॉबरी)

Prashant Pokharkar, Tomy rodrik

No ratings
In Stock मराठी
Bhavsudha (भावसुधा)

Bhavsudha (भावसुधा)

Sudha Prabhakar Amarapurkar

No ratings
In Stock मराठी
Coraline (कोरलाइन)

Coraline (कोरलाइन)

Neil Gaiman, Nilesh Pashte

No ratings
In Stock मराठी
Valvi (वाळवी)

Valvi (वाळवी)

Dr Keshubhai Desai, Vinita Dharm

No ratings
In Stock मराठी
Ant Na Aarambhi (अंत ना आरंभही)

Ant Na Aarambhi (अंत ना आरंभही)

Ambika Sarkar

5.0
(1)
In Stock मराठी
Bagi (बागी)

Bagi (बागी)

Usha Parande

No ratings
In Stock मराठी
Gan Gan Bhovari (गण गण भोवरी)

Gan Gan Bhovari (गण गण भोवरी)

Dr Isadas Phadke

No ratings
In Stock मराठी