Death In The Clouds (डेथ इन द क्लाऊडस)

Death In The Clouds (डेथ इन द क्लाऊडस)

2.0
1 rating
| 2 views
Publisher

Padmagandha Prakashan

ISBN

978-81-86177-51-8

Language

मराठी

Pages

231

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
नऊ क्रमांकाचे आसन म्हणजे हर्क्युल पायरोला विमानातील आपल्या सहप्रवाशांचं निरीक्षण करण्यासाठी मिळालेली अगदी त्याचे मोक्याची जागा होती. त्याच्या उजव्या बाजूला एक देखणी तरुणी बसली होती आणि ती तिच्या समोरच्या माणसाकडे खूपच आकृष्ट झाल्याचे स्पष्ट दिसत होतं. तेरा क्रमांकाच्या आसनावर होती एक कौंटेस जी आपल कोकेनच व्यसन लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी. समोरच्याच आसन क्रमांक आठ वरच्या रहस्यकथा लेखकाला एक खोडकर माशी सारखा त्रास देत होती. अद्यापही पायरोला न जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्याच मागे आसन क्रमांक दोन वर असलेलं, पूर्ण शिथिल पडलेलं एका स्त्रीचं प्रेत.

Related Books

Na Umaj Na Samaj (ना उमज ना समज)

Na Umaj Na Samaj (ना उमज ना समज)

Jyotsna Devdhar

No ratings
In Stock मराठी
Kalwit (काळवीट)

Kalwit (काळवीट)

Madhu Mangesh Karnik

No ratings
In Stock मराठी
Eka Teliyane (एका तेलियाने)

Eka Teliyane (एका तेलियाने)

Girish Kuber

No ratings
In Stock मराठी
Malgudi Days (मालगुडी डेज )

Malgudi Days (मालगुडी डेज )

Madhukar Dharmapurikar, R K Narayan

No ratings
In Stock मराठी
Anuvad (अनुवाद)

Anuvad (अनुवाद)

Asha Bage

No ratings
In Stock मराठी
Mazi Ladki Putana Mavshi (माझी लाडकी पुतना मावशी)
Awwachya Savva (अव्वाच्या सव्वा)

Awwachya Savva (अव्वाच्या सव्वा)

Sudhir Sukhathankar

No ratings
In Stock मराठी
Dubhashya (दुभाष्या)

Dubhashya (दुभाष्या)

Ajit V Kulkarni, Daoud Hari

No ratings
In Stock मराठी