Death Of A Perfect Wife (डेथ ऑफ अ परफेक्ट वाईफ)

Death Of A Perfect Wife (डेथ ऑफ अ परफेक्ट वाईफ)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Mehta Publishing House

Language

मराठी

Pages

138

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
स्कॉटलंडमधील लॉचढभ नावाच्या एका लहानशा गावात टिक्सी व पॉल थॉमस हे जोडपं इंग्लंडमधून अवतरतं आणि गावचं वातावरण पार बिघडून जातं. उद्धट व कावेबाज टिक्सीला सारा गावच आपल्या मुठीत ठेवण्याची ईष्र्या असते. ती गावातल्या स्त्रियांना वश करून घेते. गावकNयांच्या अज्ञानाचा फायदा उठवून ती त्यांच्या घरात पिढ्यान्पिढ्या असलेल्या दुर्मिळ व मौल्यवान वस्तू पुÂकटात स्वतःच्या पदरात पाडून घेते. अशा विचित्र वातावरणात अचानक कुणीतरी टिक्सीचा खून करतं. पोलीस इन्स्पेक्टर हॅमिश वरिष्ठ अधिकाNयांच्या विरोधाला न जुमानता खुनाचा तपास कसा करतो, याचं चित्रण करणारी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.

Related Books

Mahashweta (महाश्‍वेता)

Mahashweta (महाश्‍वेता)

Sudha Murty, Uma Kulkarni

No ratings
In Stock मराठी
Aparajit (अपराजित)

Aparajit (अपराजित)

Dr Seema Nahar

No ratings
In Stock मराठी
Kondmara (कोंडमारा)

Kondmara (कोंडमारा)

Bharti Raje Deshpande

No ratings
In Stock मराठी
Paramveer Gatha (परमवीर गाथा)

Paramveer Gatha (परमवीर गाथा)

Bhagwan Datar

No ratings
In Stock मराठी
Meluhache Mrutyunjay (मेलुहाचे मृत्युंजय )

Meluhache Mrutyunjay (मेलुहाचे मृत्युंजय )

Amish Tripathi, Dr Meena Shete

No ratings
In Stock मराठी
Mudra (मुद्रा)

Mudra (मुद्रा)

Asha Bage

No ratings
In Stock मराठी
Metroman Shridharan (मेट्रोमॅन श्रीधरन)

Metroman Shridharan (मेट्रोमॅन श्रीधरन)

Avadhut Dongre, M S Ashokan

No ratings
In Stock मराठी