Eka Nakshalvadyacha Janm (एका नक्षलवाद्याचा जन्म)
0.0
0 ratings
Publisher
Shree Vidya Prakashan
Language
मराठी
Pages
247
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
एखादी व्यक्ती जन्माला येते त्या वेळी तिला नावाआधी जात, धर्म चिकटतो, पुढे त्याप्रमाणे त्या व्यक्तीवर संस्कार होतो, जातीचा धर्माचा अभिमान बाळगून तो जगतो. मरेपर्यंत त्याला जरूरी असली नसली तरी जात चिकटलेली राहते. आयुष्यात व्यक्ती शिक्षणाने व कधी कधी परिस्थितीने एखादी विचारसरणी आपली मानु लागते.