Filar (फिलर)

Filar (फिलर)

3.0
2 ratings
| 2 views
Publisher

Sukrut Prakashan

Language

मराठी

Pages

204

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
"कुणाला म्हणतेस ग मूर्ख ? आरसा बोलू लागला होता. कुणाला म्हणतेस गं मूर्ख ? तुझ्या मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर येण्याचा कधी प्रयत्न केलास ? शिकलीस, डिगऱ्या मिळवल्यास पण या चौकटीत स्वतःला बंदिस्त करताना डोकं उंबऱ्याबाहेरच ठेवून आलीस. कशाची मिजास करणाराहेस ? कशाचा तोरा मिरवणार आहेस ? बाई ग, बंड करायचं तर हात पाय मोकळे लागतात, जिभेला बोलता यावं लागतं. डोळ्यांना राग यावा लागतो. नीती अनीतीचे जुने धडे गिरवून नीतिमान होता येत नाही. नीती आतून यावी लागते. प्राणांतून जिचा हुंकार येतो ती नीती. परंपरागत चालत आलेले पाढ़े बे एके बे म्हणजे नीतीनियमांचा गुणाकार नाही. प्रत्येक भावनेला भक्तीचा मुलामा द्यायचा. प्रत्येक विचाराला अध्यात्माचा रंग चढवायचा. यानं काहीही साधत नाही..."

Related Books

Soneri Kavadase (सोनेरी कवडसे)

Soneri Kavadase (सोनेरी कवडसे)

Gangadhar Gadgil

No ratings
In Stock मराठी
Laghuttam Kathancha Guldasta (लघुत्तम कथांचा गुलदस्ता)

Laghuttam Kathancha Guldasta (लघुत्तम कथांचा गुलदस्ता)

Dr Anil Gajbhiye, Dr Yogendranath Shukl

No ratings
In Stock मराठी
Jyache Tyache Aakash (ज्याचे त्याचे आकाश)
Asehi hou Shakte (असेही होऊ शकते)

Asehi hou Shakte (असेही होऊ शकते)

Sunil Devkule

No ratings
In Stock मराठी
Rutuchakra (ऋतूचक्र)

Rutuchakra (ऋतूचक्र)

Durga Bhagwat

No ratings
In Stock मराठी
Chandanachi Paakhar (चंदनाची पाखर)

Chandanachi Paakhar (चंदनाची पाखर)

Yashwant Pathak

No ratings
In Stock मराठी
Teen Hajar Take (तीन हजार टाके)

Teen Hajar Take (तीन हजार टाके)

Leena Sohoni, Sudha Murty

5.0
(1)
In Stock मराठी