Gappangan ( गप्पांगण )

Gappangan ( गप्पांगण )

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Suparn Prakashan

Language

मराठी

Pages

160

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार वरचा माणूस खाली येतो; पण खालचा मनुष्य एकदम वर जातो, तो फक्त - सिनेमातच ! गागाभट्टांनाही अवकाशात पाठवण्याचे सामर्थ्य एकाच व्यक्तीत असू शकते, तो म्हणजे - ‘मंत्री’ ! श्रोते नसले तरी वक्ता हा असतोच; अशी एकच सभा असते - निवडणुकीची! रम्य बालपणात ही विलक्षण सृष्टी आपण पाहत बसतो. नव्हे, त्याच जगात आपण जगत असतो, ती दुनिया असते - भुतांची ! जुन्या कादंबरीत आढळणार्‍या या देवीची आराधना आपल्या प्रत्येकालाच करावी लागते, ती म्हणजे - निद्रादेवीची ! शहाण्या माणसाने ही पायरी कधी चढू नये असे म्हणतात; ती म्हणजे - कोर्टाची ! या कलेचे एक शास्त्र असते, नियम असतात, ती कला म्हणजे - लाच देणे! हे सर्वश्रुत अनुभव; लेखांच्या माध्यमातून द. मा. मिरासदारांनी वाचकांसमोर मांडले आहेत. वाचकांशी साधलेला हा संवाद; हेच या ‘गप्पांगण’चे विशेष आहे.

Related Books

Fittamfat (फिट्टमफाट)

Fittamfat (फिट्टमफाट)

Shivraj Gorle

No ratings
In Stock मराठी
Pingalavel (पिंगळावेळ)
Featured

Pingalavel (पिंगळावेळ)

G A Kulkarni

No ratings
In Stock मराठी
Gun Gayen Aavadhi ( गुण गाईन आवडी )

Gun Gayen Aavadhi ( गुण गाईन आवडी )

PU L Deshpande

No ratings
In Stock मराठी
Egyptian Mummyche Rahasya (इजिप्शियन ममीचे रहस्य)
Firangdhang (फिरंगढंग)

Firangdhang (फिरंगढंग)

Sharad Varde

No ratings
In Stock मराठी
Kevhatari (केव्हातरी)

Kevhatari (केव्हातरी)

Deepa Varde

No ratings
In Stock मराठी
Nirmanushya (निर्मनुष्य)

Nirmanushya (निर्मनुष्य)

Ratnakar Matkari

No ratings
In Stock मराठी
Purchundi ( पुरचुंडी )

Purchundi ( पुरचुंडी )

PU L Deshpande

No ratings
In Stock मराठी