Ghar Haravleli Manasa (घर हरवलेली माणसं )
by
Va Pu Kale
0.0
0 ratings
Publisher
Menka Prakashan
Language
मराठी
Pages
204
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
मला निरनिराळ्या संसारांनी, माणसांनी कोडी घातली. कोडी सोडवायचा प्रयत्न केला. त्यांच्या कथा झाल्या. कोडी तशीच राहिली. पाटी कोरी करकरीत राहिली. शब्द निसटले. चरे राहिले. असाच एक चरा घेऊन माझा व जगाचा संबंध एक दिवशी तुटणार आहे याची खंत आहे, भीती पण आहे. - वपु