Hamkhas (हमखास)
0.0
0 ratings
Publisher
Dilipraj Prakashan
ISBN
978-81-7294-666-1
Language
मराठी
Pages
96
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
खाजगी क्लासेस... जुन्या काळातल्या शिकवणीपासून आजच्या 'वेल एस्टब्लीश' खासगी क्लासेसपर्यंतचा हा प्रवास .... आज गरज असो वा नसो बहुसंख्य पालकच 'क्लास' च्या बाबतीत आग्रही असतात. त्यातूनच खाजगी क्लासेस या व्यवसायाचा जन्म झाला असावा... आणि व्यवसाय म्हटलं की चढाओढ, स्पर्धा अपरिहार्यच.... या अपरिहार्यतेंतूनच एक नाट्य घडत... शिक्षण क्षेत्रातील बऱ्या वाईट गोष्टींची दखल घेत साकारलेली एक सुरेल कादंबरी.