Hindutv : Sangh Aani Savarkar (हिंदुत्व : संघ आणि सावरकर)
by
Dr B L Vasht
0.0
0 ratings
Publisher
Continental Prakashan
Language
मराठी
Pages
257
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
विख्यात हिदुत्ववादी विचारवंत डॉ ब ल वष्ट यांचे संघ आणि सावरकर विषयक लेखन प्रस्तुत ग्रंथात डॉ जयंत वष्ट यांनी संपादित केलेले आहे. या लेखनाचे महत्व व आजच्या काळातली त्याची उपयुक्तता लक्षात घेत प्रा. शेषराव मोरे यांनी विवेचक- विश्लेषक प्रस्तावना लिहिली आहे. संघ आणि सावरकर या बाह्यत: एकमेकींशी काहीशा छेद देणाऱ्या वाटल्या तरी अंतत: एकाच ध्येयाकडे वाटचाल करणाऱ्या विचारधारा आहेत. प्रस्तुत ग्रंथामुळे याचा एक नीरक्षीर विवेकच वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. विद्यमान परिस्थितीत हिंदुत्व विचाराबद्दल सर्वांगाने विचार होण्याची, निर्माण झालेली गरज या ग्रंथाने भागवली जाणार आहे.
Related Books
Shree Chatrapati Ni Tyanchi Prabhaval (श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ)
Setumadhavrao Pagadi
No ratings
In Stock
मराठी
Marathyanche Sagari Pradeshavaril Simolanghan (मराठ्यांचे सागरी प्रदेशावरील सीमोल्लंघन)
Ravindranath Vaman Ramdas
No ratings
In Stock
मराठी
Victoriya Aani Abdul (व्हिक्टोरिया आणि अब्दुल)
Karuna Gokhale, Shravani Basu
No ratings
In Stock
मराठी