Hradaysparshi Madhavbaug (हृदयस्पर्शी माधवबाग)

Hradaysparshi Madhavbaug (हृदयस्पर्शी माधवबाग)

0.0
0 ratings
| 4 views
Publisher

Granthali

ISBN

978-93-84475-22-2

Language

मराठी

Pages

216

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
दोन तरुण हिमतीने, चातुर्याने आणि चिकाटीयुक्त परिश्रमांनी ‘माधवबाग’ उभी करतात. बाजारीकरण न करता विस्तार करतात आणि आर्थिकदृष्ट्याही सक्षम-समृद्ध बनवतात हे वाचताना कौतुक वाटत राहते. फक्त वैद्यकीय व्यवसायाशी संबंधीतच अशा नव्हे इतर कोणत्याही क्षेत्रात कामी करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या प्रत्येक युवकाला हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकेल. ‘माधवबाग’ ही ‘आरोग्ययात्रा’ कशी झाली, कशी बहरत गेली, त्या प्रवासाचे प्रामाणिक आणि प्रत्ययकारी वर्णन वाचताना अननुभूत आनंद मिळतो.

Related Books

Hradayrog : Gairsamaj V Vastav (ह्रदयरोग : गैरसमज व वास्तव)
Avanat Hoe Matha (अवनत होई माथा)

Avanat Hoe Matha (अवनत होई माथा)

Dr Sanjay Oak

No ratings
In Stock मराठी
Aajachi Badalati Chalishi (आजची बदलती चाळीशी)
Damyawaril Yogopachar (दम्यावरील योगोपचार)

Damyawaril Yogopachar (दम्यावरील योगोपचार)

Kendra Karykarta

No ratings
In Stock मराठी
Kahi Nehamichi Dukhani (काही नेहमीची दुखणी)
Doctor Amhala Bal Havay (डॉक्टर आम्हाला बाळ हवंय)
Tumchya Amchya Leki (तुमच्या आमच्या लेकी)