Japanese Orchid ( जॅपनीज ऑर्किड )
by
Snehal Joshi
0.0
0 ratings
Publisher
Mehta Publishing House
ISBN
978-81-8498-098-1
Language
मराठी
Pages
224
Binding
Paper back
In Stock
(2 copies available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
तेत्सुयो अकिनिचो... न्यूयॉर्कमधील एक प्रतिष्ठित, धनाढ्य उद्योजक, डीएनएचा बादशहा. त्याला जगाच्या दुस-या टोकावरून धमक्यांच्या ई-मेल्स येऊ लागतात, ज्यात त्याच्या भयानक कौटुंबिक रहस्याचा उल्लेख असतो. एक असे रहस्य, जे उघड झाल्यास सर्व प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळेल... तेत्सुयोचा वकील, त्याचा गुप्तहेर मित्र आणि एक इतिहासतज्ज्ञ मिळून या रहस्याचे धागेदोरे उलगडत नेऊ शकतील? जपानी ऑर्किडचं रहस्य जगासमोर येईल?
Related Books
Osama Tyacha Islam Tyacha Kayda (ओसामा : त्याचा इस्लाम त्याचा कायदा)
Nilu Damle
No ratings
In Stock
मराठी