Just Belive (जस्ट बिलीव्ह)
by
Shilpa Kher
0.0
0 ratings
Publisher
Granthali
ISBN
978-93-84475-79-6
Language
मराठी
Pages
172
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
जस्ट बिलीव्ह! एक सुंदर आभास-दुनिया आहे. ही एक मस्त फँटसी आहे. किशोरांना हॅरी पॉटर जाम आवडला होता. ती तर चमत्कारांची दुनिया होती. पण ही आहे सत्यदर्शी स्वप्नांची दुनिया. यात सिमीला भेटणारे मित्र हे वेगवेगळया प्रकारची क्षमता असलेले नि वेगवेगळ्या देशांतून आलेले आहेत. त्यांना आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा सार्थ अभिमान आहे. त्यांचे यशापयश, पराक्रम, सुखदुःखे गोष्टीतून साकार होताना ती खूप खरी वाटतात नि एक फार महत्त्वाचा विचार लेखिका किशोरांच्या मनी रुजविते.
Related Books
A Slite Trick Of The Mind (अ स्लाईट ट्रिक ऑफ द माइंड)
Mich Kulin, Usha Tambe
No ratings
In Stock
मराठी
Ayodhecha Ravan Aani Lankecha Ram (अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम)
Dinkar Joshi, Sushama Shaligram
No ratings
In Stock
मराठी