Kalchakra (कालचक्र)

Kalchakra (कालचक्र)

5.0
1 rating
| 2 views
Publisher

Rohan Prakashan

Language

मराठी

Pages

194

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
गाढे अभ्यासक, संशोधक, संपादक-लेखक आणि ग्रंथप्रेमी असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. अरुण टिकेकर यांचे समाजमानसात घडत असलेल्या बदलांकडे, वृत्ती-प्रवृत्तींकडे किती बारीक लक्ष होते, याची साक्ष हा लेखसंग्रह वाचताना पटते. सदरलेखनाच्या निमित्ताने केलेल्या स्फुटलेखांमधून डॉ. टिकेकर सामाजिक-राजकीय विषयांवर मार्मिक भाष्य करतात. तसंच मर्मज्ञ रसिकतेने जुन्या मौलिक ग्रंथांची ओळख करून देतात. कधी साहित्य, क्रीडा आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील तत्कालीन घटना-प्रसंगांवर उपरोधिक शैलीत भाष्य करतात. एखाद्या ज्येष्ठ आणि अभ्यासू मित्राने सहज गप्पा माराव्यात, आपल्याला उमजलेलं   काहीतरी सांगावं अशी या लेखांची ओघवती शैली आहे. हे लेख विचारप्रवृत्त करतात, क्षणाक्षणाला वेगाने फिरत राहणार्‍या 'कालचक्रा'चं भान देतात!

Related Books

Mala bhetlele Rugn (मला भेटलेला रुग्ण)

Mala bhetlele Rugn (मला भेटलेला रुग्ण)

Dr Shaligram Bhandari

No ratings
In Stock मराठी
Punyachi Apurvai (पुण्याची अपूर्वाई)

Punyachi Apurvai (पुण्याची अपूर्वाई)

Anil Avchat

No ratings
In Stock मराठी
Naelkathachi mitthas Kahani (नाईल काठची मिठ्ठास कहाणी)
Vrukshsanvardhan (वृक्षसंवर्धन)

Vrukshsanvardhan (वृक्षसंवर्धन)

Dr B P Vangikar, Dr V N Ballal

No ratings
In Stock मराठी
Openhaimar (ओपेनहायमर)

Openhaimar (ओपेनहायमर)

Manik Kotwal

No ratings
In Stock मराठी
Maval Darshan (मावळ दर्शन)

Maval Darshan (मावळ दर्शन)

Pra Jayant Jorvekar

No ratings
In Stock मराठी
Ardhi Mumbai (अर्धी मुंबई)

Ardhi Mumbai (अर्धी मुंबई)

Suhas Kulkarni

No ratings
In Stock मराठी