Kar Ke Dekho (कर के देखो)
by
Sada Dumbare
0.0
0 ratings
Publisher
Samkalin Prakashan
Language
मराठी
Pages
216
Binding
Paper back
In Stock
(2 copies available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
कोणतीही गोष्ट करून पाहावी का, या प्रश्नावर महात्मा गांधींचं म्हणण असे - कर के देखो आज आपल्यासमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. या प्रश्नांना समोर कस जायचं, ते आपल्याला कळेनासं झालं आहे. आपल्यातलीच काही माणस आपापल्या पद्धतीने या प्रश्नावर उत्तर शोधत आहेत. आपल जगणं अधिक चांगलं होण्यासाठी काही मार्ग सुचवत आहेत. "साप्ताहिक सकाळ" या नामवंत साप्ताहिकाच्या वार्षिक समारंभात केलेल्या भाषणांमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील ही कृतीशील, ख्यातकीर्त माणसंही आपल्याला सांगत आहेत- कर के देखो
Related Books
Nepolian Bonapart Digvijay (नेपोलिअन बोनापार्ट-दिग्विजय)
B D Kher, Rajendra Kher
No ratings
In Stock
मराठी
Baburao Bagul Vakti Aani Vadmay (बाबुराव बागुल-व्यक्ती आणि वाड्मय)
Pra Dr Malti Ingale
No ratings
In Stock
मराठी