Kimbahuna (किंबहुना)
by
Rajan Khan
0.0
0 ratings
Publisher
Manovikas Prakashan
Language
मराठी
Pages
175
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
माणसं प्रश्न निर्माण करतात, माणसं त्या प्रश्नांची उत्तरं शोधतात, माणसं त्या उत्तरांमधूनही पुन्हा प्रश्न निर्माण करतात,हा प्रश्नोत्तरांचा खेळ म्हणजे माणसाचं आयुष्य यातली काही प्रश्नोत्तरं सामुदायिक असतात, काही व्यक्तिगत असतात. पण एका अर्थानं सगळीच प्रश्नोत्तर सामाजिक असतात.प्रश्नातून उत्तर, उत्तरातून प्रश्न... असं वाटत, आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाला दुसरा काही पर्याय नाही का प्रत्येक प्रश्नाला समजा दुसरा पर्याय सापडला, तर मग साहजिकच प्रत्येक उत्तरालाही दुसरा पर्याय...किंबहुना दुसरं काही घडू शकलं असतं, असं प्रश्नोत्तराच्या वेळी वाटू लागतं. आहे त्यापेक्षा किंवा त्याशिवाय वेगळं काही घडू शकलं असतं, असं जेव्हा वाटतं, त्याच्याच होतात गोष्टी, त्या या - किंबहुना !
Related Books
Chicken Soup For The TeenAge Soul (चिकन सूप फॉर द टीन एज सोल)
Jack Canfield, Kimberly Kirberger, Mark Victor Hansen, Supriya Vakil
No ratings
In Stock
मराठी