Manas Jodavi Kashi? (माणसं जोडावी कशी?)

Manas Jodavi Kashi? (माणसं जोडावी कशी?)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

978-81-7434-828-9

Language

मराठी

Pages

185

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
मजेत जगावं कसं?’ – याचा राजमार्ग दाखवला शिवराज गोर्ले यांनी! या विक्रमी पुस्तकाच्याच लेखकाची ‘माणसं जोडावी कशी?’ – ही नवी लाघवी कलाकृती. वास्तविक माणसं-नाती जोडू पाहणारे आपण, कळत-नकळत काहीवेळा ती तोडूनच टाकतो. म्हणूनच माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगणारं हे पुस्तक प्रत्येक ‘माणूसप्रेमी’नं वाचावं, मित्र-मैत्रिणींना भेट द्यावं किंवा, नुसतंच जवळ बाळगावं!

Related Books

Maybolicha Vishvasetu Bhag 2 (मायबोलीचा विश्वसेतू भाग २)
Yashasvi Udyogache 36 Mantra (यशस्वी उद्योगाचे ३६ मंत्र)
Man Sarv Shaktiche Aagar (मन सर्व शक्तीचे आगार)
Yash Shastra (यश शास्त्र)

Yash Shastra (यश शास्त्र)

Abdus Salaam Chaus

No ratings
In Stock मराठी
Uttam Smruticha Kanmantra (उत्तम स्मृतीचा कानमंत्र)
Yash Ek Pravas (यश एक प्रवास)

Yash Ek Pravas (यश एक प्रवास)

Jeffery J Mayer, Pramod Shejwalkar

No ratings
Out of Stock मराठी