Many Lives Many Masters ( मेनी लाइव्हज मेनी मास्टर्स )
0.0
0 ratings
Publisher
Indra Publishing House
ISBN
978-81-89107-31-4
Language
मराठी
Pages
240
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
डॉ.ब्रायन वेस नावाच्या मानसोपचारतज्ञाची आणि त्यांच्याकडे रुग्ण म्हणून आलेल्या कॅथरीन नावाच्या तरूणीची ही सत्यकथा आहे.सुमारे अठरा महिने उपचार केल्यानंतरही कॅथरीनचा आजार काही बरा झाला नाही;म्हणून डॉ.ब्रायन यांनी तिच्यावर संमोहनाचा प्रयोग केला.या संमोहनावस्थेत कॅथरीनला मागील जन्मातील कटू आठवणींमध्येच तिच्या वर्तमानातील आजाराची कारणे दडलेली होती.कॅथरीनच्या कटू स्मृती नष्ट करत असतानाच मृत्यूनंतरचे जीवन,आत्मा,परमात्मा यांचे व्यवहार याविषयीचे गूढ डॉक्टरांना उलगडले.जीवनाविषयी शाश्र्वत सत्य सांगणाऱ्या या अमूल्य संदेशांमुळे कॅथरीन पूर्णपणे बरी झालीच झाली,त्याच बरोबर डॉ.ब्रायन यांचाही कायाकल्प झाला.असाच कायाकल्प तुमच्या-आमच्यातही व्हावा...याहेतूने डॉ.ब्रायन यांनी सत्यकथा शब्दबद्ध केली.
Related Books
Avashyak Ingraji Kriyapadanchi Dictionery Bhag - 2 (आवश्यक इंग्रजी क्रियापदांची डिक्शनरी भाग-२)
Madhusudhan Narayan Shevde (Apte)
No ratings
In Stock
मराठी
Tumchya Chahachya Kapatil Kodi (तुमच्या चहाच्या कपातील कोडी)
Parth Ghosh, R M Deshpande
No ratings
In Stock
मराठी
Aaplya Mulanchya Yashsvitecha Kanmantra (आपल्या मुलांच्या यशस्वितेचा कानमंत्र)
Anant Pai, Prashant Talnikar
No ratings
In Stock
मराठी
Maybolicha Vishvasetu Bhag 2 (मायबोलीचा विश्वसेतू भाग २)
Divakar Karkhanis
No ratings
In Stock
मराठी
Aatmavishwasacha Kanmantra (आत्मविश्वासाचा कानमंत्र)
Anant Pai, Charulata Patil
No ratings
In Stock
मराठी
Tuch Aahes Tuzya Jiwanacha Shilpkar (तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार)
Shree Wamanrao Pai
No ratings
In Stock
मराठी