Nach G Ghuma (नाच ग घुमा)
5.0
1 rating
Publisher
Indrayani Sahitya Prakashan
ISBN
978-81-7418-211-x
Language
मराठी
Pages
290
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं... ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्मांची ! अनेक रुपांत बदलत गेलेल्या भारतीय स्त्री जीवनाची ! ती कपाळावरची रक्तरंजित खूण असते ! मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची अन मोहाचीही ! मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा बहुधा !