Page Three (पेज थ्री)

Page Three (पेज थ्री)

0.0
0 ratings
| 3 views
Publisher

Menka Prakashan

ISBN

978-93-80572-15-4

Language

मराठी

Pages

168

Binding

Paper back

In Stock (3 copies available)

Check Delivery Availability

Share:
सामान्य माणसांची स्वप्नंही सामान्याच! एका काकूंना वाटतंय, जन्माला आल्यासारखं एकदा तरी आपण ’पेज थ्री’वर झळकावं. एका चि. सौ. कां. ला संयोगितेला पळवून नेणा-या पृथ्वीराजसारखा पराक्रमी वर हवाय. तर एका गृहिणीला वाटतंय, आभाळभर पसरलेलं इंद्रधनुष्य मुला-नातवंडांनी जराशी फुरसद काढून बघावं. पण बदलत्या वास्तव्यात, बदलत्या कुटुंब जीवनात अशा स्वप्नांची पूर्तता होणं दूरच उलट भलत्याच अनवस्था प्रसंगाना सामोरं जावं लागतं. त्यांचाच तिरका, मिष्कील वेध घेणा-या कुटुंबकथांचा संग्रह- ’पेज थ्री’

Related Books

Paris (परीस)

Paris (परीस)

Shubhada Sane

No ratings
In Stock मराठी
Ratra Vanvyachi (रात्र वणव्याची)

Ratra Vanvyachi (रात्र वणव्याची)

Neela Satyanarayan

No ratings
In Stock मराठी
Ranatale Diwas (रानातले दिवस)

Ranatale Diwas (रानातले दिवस)

Shirish Pai

No ratings
In Stock मराठी
Sonsakhali Va Itar Katha ( सोनसाखळी व इतर कथा )
Gobar Gandh (गोबर गंध)

Gobar Gandh (गोबर गंध)

Dr Sumati Kshetramade

No ratings
In Stock मराठी
Janmathep (जन्मठेप )

Janmathep (जन्मठेप )

Gireeja Keer

No ratings
In Stock मराठी
Sukshmjantunchya Shodhat (सूक्ष्मजंतूंच्या शोधात)
Bhokarwadichya Goshti (भोकरवाडीच्या गोष्टी )
Featured