Featured
Panipat (पानिपत)
0.0
0 ratings
Publisher
Rajhans Prakashan
Language
मराठी
Pages
614
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैर्यारचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी.
Related Books
Akhand Savdhan Asave (अखंड सावधान असावे)
Swatantravir Vinayak Damodar Sawarkar
No ratings
In Stock
मराठी
Marathi Swarajya Brahman Peshvyanni Budvile Kay ? (मराठी स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बुडविले काय ?)
Dr. Bha. Ra. Andhare
No ratings
In Stock
मराठी
Surtechi Loot Ki Swarajyachi Bharpai ? ( सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई ? )
Girish Takle
No ratings
Out of Stock
मराठी