Paramparik Stree Gatha (पारंपारिक स्त्री गाथा)
0.0
0 ratings
Publisher
Lekhika Pustak Prakashan Prakalp
Language
मराठी
Pages
160
Binding
Paper back
In Stock
(3 copies available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
गीतातत्त्व जसे नित्यनूतन आहे तशाच ह्या लोकगाथाही आहेत. त्या व्यक्तिपरत्वे बदलतात आणि कालानुरूप कूस पालटतात. म्हणूनच गाथा सर्वकष, सार्वत्रिक आणि चिरंतन ठरतात. लोकगाथा ह्या स्वाभाविक व सामूहिक असतात. त्यामुळे त्या प्रमाणिक व विश्वसनीय मार्गदर्शकाची भूमिका बजावतात. त्यामुळे बदलत्या परंपरा, बदलती संस्कृती व बदलते भावजीवन यांचाही आढावा घेता येतो. स्त्रीविश्वाचा कानोसा लोकगायेतून घेता येतो. लोकगाथेतील स्त्रीला, शेजारणीबद्दल इतका विश्वास वाटतो की, तीच परंपरा बनते, त्यामुळे लोकगाथेतील स्त्रिया एकमेकींवर विश्वास टाकतात. स्त्री ऋणातून मुक्त होतात. लोकगाथांमधून सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व भावनिक स्थित्यंतरे कळू शकतात. त्याचप्रमाणे स्त्रियांची जगण्याची निरनिराळी रूपेही प्रतिबिंबित होत जातात. या गीतांतून स्त्रियांच्या मनाची स्पंदने तर प्रकट झालेलीच आहेत. पण तिच्या वेगवेगळ्या भूमिकांतील वेगवेगळ्या प्रतिमाही साकारल्या आहेत. त्या भूमिकांच्या आगळ्या भावच्छटांचे मनोज्ञ दर्शन या गाथांमधून घडते. स्त्री व्यक्तिमत्त्वाचे विविध पिलू गायेतून उजळून निघतात. एखादी स्त्री लोकणीतातून स्वतःच्या भावभावना मांडत असली तरी तिचे स्वरूप विश्वात्मक ऐक्याशी जोडून टाकते. त्यामुळे गाया विश्वात्मक अनुभूती देतात. तसेच ऐतिहासिक पुराव्याचे काम करतात..
Related Books
Freedom At Midnight (फ्रीडम मिडनाइट )
Dominique Lapierre, Larry Collins, Madhav Mordekar
No ratings
Out of Stock
मराठी