Punha Ekada (पुन्हा एकदा)
by
Saniya
0.0
0 ratings
Publisher
Samkalin Prakashan
Language
मराठी
Pages
160
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
सानिया या मराठीतील कसदार कथालेखिका. या कथासंग्रहातून त्याची पुन्हा एकदा साक्ष पटते.या कथा माणसाच्या मनातल्या गुंतागुंतीला हळुवारपणे हात घालतात. त्यातली पात्रं आपल्याला नाना प्रश्न विचारतात. आपण अमुक प्रकारे जगतो आहोत ते का, जायचं होतं एकीकडे आणि भलतीकडेच पोहोचलो की काय, इतके आसुसून जगलो ते व्यर्थ तर नव्हे, अशा प्रश्नांना आपण नकळत उत्तर देऊ लागतो आणि लक्षात येतं, या प्रश्नांचं प्रतिबिंब आपल्याही मनात पडलं आहे.या तरल कथा मनाचा ठाव घेणाऱ्या अन् वाचकाला आपल्यासोबत घेऊन जाणाऱ्या आहेत.
Related Books
Chicken Soup For The Grand Parents Soul - Part 1 (चिकन सूप फॉर द ग्रांड पेरेंट्स सोल - भाग १)
Jack Canfield, Sheela Karkhanis
No ratings
In Stock
मराठी