Sad Deti Himshikhare (साद देती हिमशिखरे)

Sad Deti Himshikhare (साद देती हिमशिखरे)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Bhartiya Vidya Bhavan

Language

मराठी

Pages

250

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
साद देती हिमशिखरे हा कै जी के प्रधान यांच्या Towards the Silver Crest of the Himalayas या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज जोशी यांनी केलेला अनुवाद. संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत जिथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपल्याला स्वप्नात दिसली होती, परमात्म्यासी अनुसंधान साधावे अशी ओढ एका अत्यंत बुद्धिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या तरुणाला लागते. पराशरालाही ही ओढ लागली होती. पण माधवला म्हणजे या कादंबरीच्या नायकाला मत्स्यगंधेचा मोहन पडता तू हिमालयाकडे गेला त्याच्या जीवित प्रवासाची ही कथा.

Related Books

Sthalantar (स्थलांतर)

Sthalantar (स्थलांतर)

Saniya

4.5
(2)
In Stock मराठी
Death Of A Perfect Wife (डेथ ऑफ अ परफेक्ट वाईफ)

Death Of A Perfect Wife (डेथ ऑफ अ परफेक्ट वाईफ)

Deepak Kulkarni, M C Beaton

No ratings
In Stock मराठी
Mayada ( मयादा)

Mayada ( मयादा)

Bharati Pande, Jean Sasson

No ratings
In Stock मराठी
Yatim (यतीम)

Yatim (यतीम)

Rajan Khan

No ratings
In Stock मराठी
Pratiksha (प्रतीक्षा)

Pratiksha (प्रतीक्षा)

Prabhakar Pendharkar

No ratings
In Stock मराठी
Sthalantar (स्थलांतर)

Sthalantar (स्थलांतर)

Umesh Kadam

No ratings
In Stock मराठी
Haddpar (हद्दपार)

Haddpar (हद्दपार)

Shri Na Pendse

No ratings
In Stock मराठी
Ranjai (रानजाई)

Ranjai (रानजाई)

Baba Kadam

No ratings
In Stock मराठी