Sanyasi jyane Apali sampatti Vikali (संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली)
by
Robin Sharma
0.0
0 ratings
Publisher
Jaico
Language
मराठी
Pages
183
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
जीवन शांततापूर्ण, उद्दीष्टपूर्ण व उत्कट करण्याचे चातुर्य ही प्रेरणा देणारी कथा आपल्याला साहस, समतोलपणा, विपुलता आणि आनंदात जीवन जगण्याचा क्रमवार मार्ग सुचवते. द मंक हू सोल्ड हिज फेरारी ही सुरस दंतकथा ज्युलीयन मॅन्टल या वकीलाची आहे. त्याच्या असंतुलित जीवनातील पेच प्रसंगांना तो अध्यात्मिकतेमुळे कसा सामोरा गेला हयाची ही अद्भुतरम्य कथा. जीवन बदलणा-या हया त्याच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी प्राचीन संस्कृती, ज्ञान आणि व्यवहारात आणण्यासारखी प्रात्यक्षिके आपल्याला शिकवली आहेत.