Shodh ( शोध )

Shodh ( शोध )

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

978-81-7434-881-4

Language

मराठी

Pages

497

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
श्वास रोखून धरायला लावणारं रहस्य....उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम.... बुद्धिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार !ही गोष्ट सुरू होते १६७० साली - शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर !

Related Books

Rada (राडा)

Rada (राडा)

Bhalchandra Nemade, Bhau Padhye

No ratings
In Stock मराठी
Shiva Dancing (शिवा डान्सिंग)

Shiva Dancing (शिवा डान्सिंग)

Bharti Kirchnar, Manjusha Gosavi

No ratings
In Stock मराठी
Triveni (त्रिवेणी)

Triveni (त्रिवेणी)

Yashwant Karnik

5.0
(1)
In Stock मराठी
Red Tower Watch (रेड टॉवर वॉच )

Red Tower Watch (रेड टॉवर वॉच )

Sharadchandra Valimbe

No ratings
In Stock मराठी
Doghi (दोघी)

Doghi (दोघी)

Dwarkanath Nerurkar

No ratings
In Stock मराठी
Eka Marwadyachi Goshta ( अ‍ेका मारवाड्याची गोष्ट )
Partner (पार्टनर)

Partner (पार्टनर)

Va Pu Kale

No ratings
In Stock मराठी