Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)
by
Usha Mahajan
0.0
0 ratings
Publisher
Mehta Publishing House
ISBN
9789353175269
Language
मराठी
Pages
300
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
शुभ शुभमंगल' हे पुस्तक, वैवाहिक जीवनाबद्दलच्या तुमच्या चुकीच्या समजुतींना जोरदार धक्का देऊन अतिशय समर्पक स्पष्टीकरण देत, खुलासा देत हेच नमूद करतं की, वैवाहिक सौख्याची गुपितं जेवढ्या गुंतागुंतीची भासतात तेवढी ती प्रत्यक्षात नसतात. समजा तुमचे नव्याने नातेसंबंध जुळू पाहत आहेत किंवा विवाहबंध तुटण्याच्या बेतात आहेत वा अनेक वर्षांच्या एकत्रित सहचर्यानंतर तुम्ही अजूनही सुखी, समाधानी आहात - अशा प्रत्येक व्यक्तीसाठी, वैवाहिक जीवनाबद्दलच्या या शास्त्रशुद्ध माहितीमधून मिळणारे धडे, तुमच्या सुरुवातीच्या प्रणयराधनाच्या काळामधला तुमचा उल्हास, आशावाद नव्याने प्राप्त करून देण्यात तुमची मदत करतील आणि तुमच्या आयुष्यामधलं सर्वांत महत्त्वाचं नातं अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करतील.
Related Books
Asa Ha Maharashtra - Bhag 2 (असा हा महाराष्ट्र - भाग 2 )
Madhav Gadkari
No ratings
Out of Stock
मराठी
Warren Buffetchya Yashache 50 Mantra (वॉरन बफेच्या यशाचे ५० मंत्र)
Atul Kahate
No ratings
In Stock
मराठी
Madhyayugin Marathi Sahitya : Ek Punarvichar (मध्ययुगीन मराठी साहित्य : एक पुनर्विचार)
Shridhar Rangnath Kulkarni
No ratings
Out of Stock
मराठी
Ashi Kara Guntavanuk Asa Vachava Praptikar (अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर)
Milind Sangoram
No ratings
In Stock
मराठी