Stree Ani Sanskruti (स्त्री आणि संस्कृती)

Stree Ani Sanskruti (स्त्री आणि संस्कृती)

0.0
0 ratings
| 3 views
Publisher

Abhijeet Prakashan

Language

मराठी

Pages

176

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
स्त्रीचं आपल्या एकूणच सामाजिक - सांस्कृतिक पटावरचं स्थान कोणतं आहे? ते तसं का आहे? जेव्हा कधी तिच्या अस्मितेशी निगडित असे प्रश्न निर्माण होतात तेव्हा सर्वसाधारण समाजाची त्या प्रश्नांबद्दलची प्रतिक्रिया काय असते? संस्कृतीच्या वाटचालीत स्त्रीच्या कर्तृत्वाचा वाटा काय असतो? श्रेय काय असतं? ते तिला दिलं जातं का? स्त्री कशामुळे कोलमडते किंवा कशामुळे ताठ उभी राहून संघर्षाची तयारी करते? त्या संघर्षाचे फळ आणि परिणाम यांच्या मर्यादांचा विचार समाज कधी सजगपणे करतो का? या आणि अशा कित्येक प्रश्नांशी भिडणार्‍या लहान मोठ्या निमित्तांनी या पुस्तकातलं लेखन झालेलं आहे. स्त्रीजीवनाच्या संदर्भात सांस्कृतिक पॆस धांडोळण्याचा हा एक मुक्त प्रयत्न आहे.

Related Books

Mayabazar ( मायाबाजार )

Mayabazar ( मायाबाजार )

Va Pu Kale

No ratings
Out of Stock मराठी
Santarang (सांजतरंग)

Santarang (सांजतरंग)

Jagdish Abhyankar

No ratings
In Stock मराठी
Satariche Bol (सतारीचे बोल)

Satariche Bol (सतारीचे बोल)

Vi Va Shirwadkar(Kusumagraj)

No ratings
In Stock मराठी
Manus Ani Mati (माणुस आणि माती)

Manus Ani Mati (माणुस आणि माती)

Aruna Dhere

No ratings
In Stock मराठी
Prarabdh (प्रारब्ध)

Prarabdh (प्रारब्ध)

Dr Shaligram Bhandari

No ratings
In Stock मराठी
Audumbar (औदुंबर)

Audumbar (औदुंबर)

Gayatri Sanjeev Kolte

No ratings
In Stock मराठी
Re Jivana (रे जीवना)

Re Jivana (रे जीवना)

Pravin Davane

No ratings
In Stock मराठी
Manatal (मनातल)

Manatal (मनातल)

Dr Rajendra Mane

No ratings
In Stock मराठी