Tell Me Your Dreams (टेल मी यूअर ड्रीमस)

Tell Me Your Dreams (टेल मी यूअर ड्रीमस)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Shri Ram Book Agency

Language

मराठी

Pages

364

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
अॅश्ली पॅटर्सन, टोनी प्रेस्कॉट, अॅलेट पीटर्स. नावं तीन पण व्यक्ती किती ? एक ? दोन ? तीन ? एकाच पध्दतीनं तिनं केलेले पाच निघृण खून, पण आरोपी किती ? एक ? दोन ? तीन ?शतकातला एक अत्यंत विचित्र, विलक्षण खून खटला उभा राहतो आणि त्यातून बाहेर पडणारा वैद्यकीय पुरावा तर त्याहीपेक्षा विचित्र, आश्चर्यजनक निघतो. ही कादंबरी नाही. हा मानवी मनाच्या अथांग, भयानक, अंधाऱ्या जगात केलेला एक थरारक प्रवास आहे.

Related Books

Sattantar (संत्तांतर)

Sattantar (संत्तांतर)

Vyankatesh Madgulkar

No ratings
In Stock मराठी
Bhirud (भिरूड)

Bhirud (भिरूड)

Ganesh Aawate

No ratings
In Stock मराठी
Rada (राडा)

Rada (राडा)

Bhalchandra Nemade, Bhau Padhye

No ratings
In Stock मराठी
Pradashin( प्रदक्षिणा)

Pradashin( प्रदक्षिणा)

Jaywant Dalvi

No ratings
In Stock मराठी
Rada (राडा)

Rada (राडा)

Bhalchandra Nemade, Bhau Padhye

No ratings
In Stock मराठी
Deh Jhala Chandanacha (देह झाला चंदनाचा)

Deh Jhala Chandanacha (देह झाला चंदनाचा)

Rajendra Kher

No ratings
Out of Stock मराठी
Cheaper by the Dozen (चीपर बाय दी डझन)

Cheaper by the Dozen (चीपर बाय दी डझन)

Mangala Nigudkar

No ratings
In Stock मराठी
Daud (दौड)

Daud (दौड)

Dr Shrikant Mundaragi

No ratings
In Stock मराठी