The English Teacher (द इंग्लिश टिचर)

The English Teacher (द इंग्लिश टिचर)

0.0
0 ratings
| 4 views
Publisher

Rohan Prakashan

ISBN

978-93-80361-84-0

Language

मराठी

Pages

224

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत. व्यवसायाने शिक्षक असणार्‍या एका शिक्षकाची आणि त्याच्या पत्‍नीची ही खूप सुंदर व गूढगम्य प्रेमकथा आहे. हलक्याफुलक्या आणि विनोदी शैलीत कथेची सुरुवात होते आणि अचानक कथेमध्ये एक अनपेक्षित वळण येते. ‘मृत्यू’ या संकल्पनेचा काहीशा विनोदी पद्धतीने आणि त्याचवेळी प्रगल्भपणे विचार करायला लावणारे अनेक किस्से लेखकाने या पुस्तकात रेखाटले आहेत. पत्‍नी-पत्‍नीमधील प्रेमळ सहजीवन, या नात्यामधील नाजूक गुंतागुंत आणि मृत्यू-जीवन यामधील सीमारेषा गडद करणारा शेवट वाचकांच्या हृदयाचा ठाव घेईल...

Related Books

Volga Te Ganga (वोल्गा ते गंगा)

Volga Te Ganga (वोल्गा ते गंगा)

Rahul Sankrityayan

No ratings
In Stock मराठी
Purna Maychi Lekare (पूर्णामायची लेकरं)

Purna Maychi Lekare (पूर्णामायची लेकरं)

Gopal Nilkanth Dandekar

No ratings
In Stock मराठी
Chintaniya Sanvad (चिंतनीय संवाद)

Chintaniya Sanvad (चिंतनीय संवाद)

Ajit Bhide

No ratings
In Stock मराठी
Prakashresha (प्रकाशरेषा)

Prakashresha (प्रकाशरेषा)

Madhavi Kunte

4.5
(2)
In Stock मराठी
Mumbaichya Rangiberangi Muli (मुंबईच्या रंगीबेरंगी मुली)
Gudgulya (गुदगुल्या)

Gudgulya (गुदगुल्या)

D M Mirasdar

No ratings
In Stock मराठी
The Case Of The Crooked Candle (द केस ऑफ द क्रुकेड कँडल)

The Case Of The Crooked Candle (द केस ऑफ द क्रुकेड कँडल)

Bal Bhagvat, Erle Stanley Gardner, Perry Mason

No ratings
In Stock मराठी
Swapna Aani Satya Va Itar ( स्वप्न आणि सत्य व इतर)