Toch Me (तोच मी)

Toch Me (तोच मी)

0.0
0 ratings
| 3 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

81-7434-364-4

Language

मराठी

Pages

494

Binding

Hard bound

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
‘माझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय. अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय. माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम करीत आलोय…. आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय, हे माझं अहोभाग्य! माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं. आणि ते बघण्यात मी इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय, पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही. ईश्र्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल, तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव, पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे आणि तोही याच मराठी भूमीत दे!’

Related Books

Akherache Atmcharitra (अखेरचे आत्मचरित्र)

Akherache Atmcharitra (अखेरचे आत्मचरित्र)

Rajendra Banhatti

No ratings
In Stock मराठी
Shivaji Ani Shivyug (शिवाजी आणि शिवयुग)

Shivaji Ani Shivyug (शिवाजी आणि शिवयुग)

Sadashiv Aathvale

No ratings
In Stock मराठी
Malala (मलाला)

Malala (मलाला)

Rutuja Bapat-Kane

No ratings
In Stock मराठी
Majha Pravas (माझा प्रवास)

Majha Pravas (माझा प्रवास)

Mrunalini Shaha, Vishnubhat Godse Vasaikar

No ratings
In Stock मराठी
Banco (बँको)

Banco (बँको)

Henry Shariyar, Ravindra Gurjar

No ratings
In Stock मराठी
Aani pran (आणि प्राण)

Aani pran (आणि प्राण)

Ashok Jain

No ratings
In Stock मराठी