Vidhata? Mahavir Arya (विधाता? महावीर आर्य)

Vidhata? Mahavir Arya (विधाता? महावीर आर्य)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Saket Prakashan

Language

मराठी

Pages

120

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असलं, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता, ही गोष्ट कधीच न विसरण्यासारखी आहे. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले आहेत. मराठी साहित्यात रहस्यकथेचे आणि कादंबरीचे दालन समृद्ध करणारे जे काही मोजकेच स्वतंत्र लेखन करणारे लेखक आहेत, त्यांत नारायण धारपांचे स्थान अव्वल आहे. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, इतकेच नाही तर त्या वातावरणाचा एक भाग बनविण्याचे कसब ज्या काही लेखकांना साध्य झाले; त्यापैकी नारायण धारप एक आहेत, ही गोष्टही आवर्जून नमूद करण्यासारखी आहे. त्यामुळेच दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. वाचनालयात विशेषत: सर्क्युलेटिंग लायब्ररीजमधून त्यांची पुस्तके वाचायला मिळविण्यासाठी वाचक रांगा लावीत असत, ही गोष्ट त्यांच्या लेखनाची वाचकप्रियता स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

Related Books

Adam (अ‍ॅडम)

Adam (अ‍ॅडम)

Ratnakar Matkari

No ratings
In Stock मराठी
Vasansi Nutnami (वसांसी नूतनामि )

Vasansi Nutnami (वसांसी नूतनामि )

Narayan Dharap

No ratings
In Stock मराठी
Agresar (अग्रेसर)

Agresar (अग्रेसर)

Bhau Padhye

No ratings
In Stock मराठी
Karmbandhan (कर्मबंधन)

Karmbandhan (कर्मबंधन)

Jayant Bhandag

No ratings
Out of Stock मराठी
Hatya (हत्या)

Hatya (हत्या)

Shri Na Pendse

No ratings
In Stock मराठी
Rasha (राशा)

Rasha (राशा)

Dr Sharad Varde

No ratings
In Stock मराठी
Abhogi ( अभोगी )

Abhogi ( अभोगी )

Ranjit Desai

No ratings
In Stock मराठी
Soyare Sakal (सोयरे सकळ)

Soyare Sakal (सोयरे सकळ)

Sunita Deshpande

No ratings
In Stock मराठी