Yugandhar (युगंधर)

Yugandhar (युगंधर)

0.0
0 ratings
| 4 views
Publisher

Continental Prakashan

ISBN

81-7421-081-4

Language

मराठी

Pages

978

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे.भारतीय समाज व संस्कॄती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमदभागवत’,‘महाभारत’,‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात.परंतु गेल्या काही वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची पुटंच पुटं चढलेली आहेत.त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर,तांबूस-नीलवर्णी,सावळं रूपडं घनदाट झालं आहे,वास्तावापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे.श्रीकृष्ण हा‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे.!त्याच्या चक्रवर्ती जीवन चरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे.श्रीकृष्णाच्या जीवन सरोवरातील दाटलेलं शेवाळं तर्कशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं.आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून,सावध संदर्भशोधनातून,डोळस पर्यटनांतून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती-‘युगंधर’!!

Related Books

Shriramkrushn Uwach (श्रीरामकृष्ण उवाच)

Shriramkrushn Uwach (श्रीरामकृष्ण उवाच)

P Pujy Sadguru Sriramkrushn saraswati swami

No ratings
In Stock मराठी
Zashichi Rani Lakshmibai (झाशीची राणी लक्ष्मीबाई)
Featured
Dnyaneshancha Sandesh (ज्ञानेशांचा संदेश)

Dnyaneshancha Sandesh (ज्ञानेशांचा संदेश)

Sadguru Shree Wamanrao Pai

No ratings
In Stock मराठी
Samrudhicha Sakshatkar (समृद्धीचा साक्षात्कार)
Sadgurunchi Charansewa (सद्गुरूंची चरणसेवा)
Netaji (नेताजी)

Netaji (नेताजी)

Vi Sa Valimbe

5.0
(2)
In Stock मराठी
Gita Saramrut (गीता सारामृत)

Gita Saramrut (गीता सारामृत)

Malti Gopal Waghmare

No ratings
In Stock मराठी