Zopala (झोपाळा)
by
Va Pu Kale
0.0
0 ratings
Publisher
Mehta Publishing House
Language
मराठी
Pages
122
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन म्हणजे हा कथासंग्रह मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा शोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो.
Related Books
Mrutu Mazya Umbarthyashi (मृतु माझ्या उंबरठ्याशी)
Khushwant Singh, Supriya Vakil
No ratings
In Stock
मराठी
Swargiya Theva Ani Apan Sare Bhau ( स्वर्गीय ठेवा आणि आपण सारे भाऊ )
Sane Guruji
No ratings
In Stock
मराठी
Vyomkesh Bakshi- Salindaracha Kata Ani Iter 3 Katha (Bhag-3) (व्योमकेश बक्षी :साळिंद्राचा काटा आणि इतर तीन कथा-भाग ३)
Ashok Jain, Sharadindu Bandyopadhyay
No ratings
In Stock
मराठी