Zuluk American toryachi (झुळूक अमेरिकन तोर्याची)

Zuluk American toryachi (झुळूक अमेरिकन तोर्याची)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Majestic Prakashan

Language

मराठी

Pages

195

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
अमेरिकेला जाणाऱ्यांची संख्या फुगते आहे. जाणारे अधिक, परत येणारे कमी. परत न येण्याच्या उद्देशाने दोर कापून गेलेला सुपुत्र झटक्यात अमेरिकन संस्कृती आत्मसात करतो. पण आश्चर्य म्हणजे, चारसहा महिन्यांच्या बोलीवर गेलेले त्याचे आईवडील, सासुसासरे, काकेमामे सुरुवातीला अवघडले तरी माघारी येताना मात्र अमेरिकन जीवनशैलीतल्या ठळक हिऱ्यामोत्यांचा अंगीकार करूनच आलेले दिसतात. एवढंच काय, पण पॅकेज्ड टूरतर्फे चौदा रात्री अमेरिकन मॉटेल्समध्ये, चार विमानात आणि सहा बसमध्ये साजच्या करून आलेल्या अन्कनेक्टेड देशबंधुभगिनींच्याही वागण्याबोलण्याला अमेरिकन कल्हई लागलेली दिसते....अशा या 'अमेरिकन तोऱ्या'ची लेखकाने घेतलेली मासलेवाईक झाडाझडती वाचकांवर प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणारी आहे.

Related Books

RamNagari (रामनगरी)

RamNagari (रामनगरी)

Ram Nagarkar

4.0
(1)
In Stock मराठी
Pahili laat (पहिली लाट)

Pahili laat (पहिली लाट)

Vi Sa Khandekar

No ratings
In Stock मराठी
Kathasari (कथासरी)

Kathasari (कथासरी)

Vasudha Patil

No ratings
In Stock मराठी
Grass (ग्रास)

Grass (ग्रास)

Narayan Dharap

No ratings
In Stock मराठी
Manatal Avakash (मनातल अवकाश)

Manatal Avakash (मनातल अवकाश)

Sunita Deshpande

No ratings
In Stock मराठी
Moden Pan Vaknar Nahi (मोडेन पण वाकणार नाही)
Mal (मल)

Mal (मल)

Nirmala Deshpande

No ratings
In Stock मराठी
Deepdan (दीपदान)

Deepdan (दीपदान)

Shakuntala Gogate

No ratings
In Stock मराठी