Amrutmanthan (अमृतमंथन)
0.0
0 ratings
Publisher
Jivanvidhya Mission
Language
मराठी
Pages
272
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
अमृत मंथन' या ग्रंथात संसार करता करता परमार्थामध्ये प्रगती साधण्याच्या उद्देशाने लिहिलेली एकवीस प्रकरणे आहेत. सुरुवातीच्या "शंकर म्हणतो तथास्तु' ह्या प्रकरणामध्ये मन, ( मनाचे प्रकार व त्यांचे जीवनातले महत्त्व इत्यादी विवेचन आहे. नंतर सुखी जीवनाचे पंचशील, सुख-दुःख, सुखाचा शोध हे विषय सद्गुरुंनी हाताळले आहेत. त्याचप्रमाणे परमेश्वर ही व्यवस्था कशी आहे हे वंदन तुला यमराजा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, जग हे मिथ्या नसून नित्य नूतन आहे इत्यादी प्रकरणे दर्शवितात. साधकाची पारमार्थिक तयारी झाल्यावर सद्गुरुंनी बुध्दीचे वैभव, सद्गुरू महिमा अगाध, वो नाम कुछ और ही अध्यात्मावर भर असलेली प्रकरणे लिहिली आहेत. पुस्तकाच्या शेवटी "साधनेचे रहस्य" शिकवून सद्गुरुंनी साधकाला परमार्थाची अचूक दिशा दाखविली आहे.
Related Books
Naradiy Bhaktisutre Bhag 1 (नारदीय भक्तीसूत्रे - भाग १)
Swami Vidyanand
No ratings
Out of Stock
मराठी
Ashi Kara Guntavanuk Asa Vachava Praptikar (अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर)
Milind Sangoram
No ratings
In Stock
मराठी