Bhulbhulaiya (भूलभुलैया)

Bhulbhulaiya (भूलभुलैया)

0.0
0 ratings
| 4 views
Publisher

Menka Prakashan

Language

मराठी

Pages

200

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
"भुलभुलैय्या' हा वपु काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचा-फॅण्टसीजचा-संग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅण्टसीजपैकी निवडक अशा फॅण्टसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे. सद्यः कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल हा जणू संदेश देण्यासाठी वपु काळे यांच्या चमत्कृतिपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिलेल्या आहेत याची बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाहीं, याचे श्रेय या कथांना दिलेल्या 'फॅण्टसी'च्या अवगुंठनात आहे. वपु काळे यांच्या मिश्कील, खोडकर निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काहीतरी हितकारक सूत्र आहे याचीही त्यांना खात्री वाटते. त्यामुळे या साऱ्या व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा कळत-नकळत दृढ होते. जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते. लेखक - कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते ?
-शंकर सारडा"

Related Books

Misfit (मिसफिट)

Misfit (मिसफिट)

Jyotsna Devdhar

No ratings
In Stock मराठी
Chimanrao (चिमणराव)

Chimanrao (चिमणराव)

Chi Vi Joshi, Rangnath Kulkarni

No ratings
In Stock मराठी
Page Three (पेज थ्री)

Page Three (पेज थ्री)

Mangala Godbole

No ratings
In Stock मराठी
Shankar Katha (शांकर कथा)

Shankar Katha (शांकर कथा)

Shankar Patil

4.0
(1)
In Stock मराठी
Adnyather (अज्ञातहेर )

Adnyather (अज्ञातहेर )

Gurunath Naik

No ratings
In Stock मराठी
Tejaswini (तेजस्विनी)

Tejaswini (तेजस्विनी)

Lalitagauri Limaye

No ratings
In Stock मराठी
Goshti Saryajaninchya (गोष्टी साऱ्याजणींच्या)

Goshti Saryajaninchya (गोष्टी साऱ्याजणींच्या)

Dr Gitali, Mansi, Utpal

No ratings
Out of Stock मराठी
Katha kathnachi Katha ( कथा कथनाची कथा )

Katha kathnachi Katha ( कथा कथनाची कथा )

Va Pu Kale

No ratings
In Stock मराठी