Pan Bolanar Ahe! (...पण बोलणार आहे!)

Pan Bolanar Ahe! (...पण बोलणार आहे!)

0.0
0 ratings
| 2 views
Publisher

Rajhans Prakashan

Language

मराठी

Pages

171

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
काही बोलायाचे आहे… पण बोलणार नाही…’ ही नुसती एका लोकप्रिय गाण्याची ओळ नाही, आज अनेकांची भावना आहे. ‘बोलण्यात अर्थ नाही’, ‘बोलून उपयोग नाही’, ‘बोललं तरी ऐकणार कोण?’, ‘बोलून थोडंच सुधारणार आहे?’ वगैरे वगैरे… या सगळया शंकाकुशंका दूर ठेवत, समकालीन कुटुंब-जीवन, समाजजीवनातल्या कळीच्या प्रश्नांबद्दल काही बोलण्याचा, काही शोधण्याचा हा प्रयत्न. वाचकाच्या चेह-यावर नर्मविनोदानं हसू फुलवणारं आणि त्याच वेळी त्याला थोडं थांबवणारं, विचार करायला लावणारं …पण बोलणार आहे!

Related Books

Bhalbur (भलबुरं)

Bhalbur (भलबुरं)

Mangala Godbole

No ratings
In Stock मराठी
Lahan Mazhi Bahuli (लहान माझी बाहुली)

Lahan Mazhi Bahuli (लहान माझी बाहुली)

Ramdas Padhye

No ratings
In Stock मराठी
The English Teacher (द इंग्लिश टिचर)

The English Teacher (द इंग्लिश टिचर)

R K Narayan, Ulka Raut

No ratings
In Stock मराठी
Aatla Anand (आतला आनंद)

Aatla Anand (आतला आनंद)

Shanta Shelke

5.0
(1)
In Stock मराठी
Rath

Rath

Pandharinath Redkar

No ratings
In Stock मराठी
Prakashresha (प्रकाशरेषा)

Prakashresha (प्रकाशरेषा)

Madhavi Kunte

4.5
(2)
In Stock मराठी
Aadvalan (आडवळण)

Aadvalan (आडवळण)

Mangala Godbole

No ratings
In Stock मराठी
Gun Gayen Aavadhi ( गुण गाईन आवडी )

Gun Gayen Aavadhi ( गुण गाईन आवडी )

PU L Deshpande

No ratings
In Stock मराठी