Vakyakosh Bhag 3 (वाक्यकोश भाग ३)
0.0
0 ratings
Publisher
Rajhans Prakashan
ISBN
81-7434-359-8
Language
मराठी
Pages
228
Binding
Paper back
In Stock
(1 copy available)
Check Delivery Availability
Delivery available — next on
This pincode is currently not serviceable.
Pincode not found in our delivery network.
शब्दयोगी अव्यय’ म्हणजेच ‘Preposition’. वाक्यातल्या मागच्या-पुढच्या शब्दांना ही अव्यये जोडतात. पण तरीही ‘above’ किंवा ‘over’ कधी वापरायचं, ‘in’ आणि ‘into’ मधला नेमका फरक काय, हे प्रश्न मनाला पडतातच. इंग्रजी भाषेत एकूण 179 शब्दयोगी अव्यये आहेत. अर्थाच्या सूक्ष्म आणि चमत्कृतिपूर्ण छटा व्यक्त करण्याची या अव्ययांची क्षमता केवळ अफाट आहे. हे सगळे कॅलिडोस्कोपिक कंगोरे या विस्तृत कोशात आहेत. या ‘Prepositions’चा अभ्यास केला, तर निर्दोष आणि सहजसुंदर इंग्रजी साध्य होईल. यासाठी हे नमुने पाहा. 1. माझ्या पाठीत दुखत होते. I had a ain across my back. 2. तो विक्रम कोणी केला? Who was that record by? 3. तिने केसांचा अंबाडा घातला होता. She was wearing her hair in a bun. 4. कपाचा कान तुटला आहे. The handle on the cup is broken. 5. मी ती कादंबरी दिवाळीच्या सुट्टीत वाचली. I read that novel over the Diwali holidays.
Related Books
Buddhi, Vajan Unchi Vadhava (बुद्धी वजन, ऊंची वाढवा)
Dr Hemant Joshi, Dr Archana Joshi
No ratings
Out of Stock
मराठी
Badi Soch Ka Bada Jadu (बडी सोच का बडा जादू)
Devid J Shoutarj, Sudhir Dikshit
No ratings
In Stock
मराठी