Yash Ek Pravas (यश एक प्रवास)

Yash Ek Pravas (यश एक प्रवास)

0.0
0 ratings
| 3 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

0-07-06289-1

Language

मराठी

Pages

81

Binding

Paper back

Out of Stock

Check Delivery Availability

Share:
कुणी मान्य करावे वा करू नये पण आपले सध्याचे आयुष्य कमालीचे गतिमान आणि जिकरीचे झाले आहे. प्रत्येकालाच वैयक्तिक, कौटुंबिक, परिस्थितीच्या आणि इतर पुष्कळ काही मर्यादा असतात. त्यांच्या चौकटीतच विकास प्रक्रिया साधायची असते. अशावेळी आपल्या कामात, नियोजनात आपले आपल्यालाच विशिष्ट 'वळण' लावून घेतले तर अनेक वेळा थक्क करायला लावणारे चांगले परिणाम दिसू लागतात. जीवनातील यशाची कमान उत्तरोत्तर चढती राहावी यासाठी जगायला अर्थ देणाऱ्या अनेक टिप्स या पुस्तकात आहेत. काही 'आमच्या' काही 'तुमच्या' आणि काही 'आपल्या' प्रयत्नातून आयुष्याने छान वळण घेतले तर कुणाला नको आहे?

Related Books

Mala Uttar Havay - Avakash (मला उत्तर हवंय - अवकाश )
Adhikarpraptichi 48 sutre "Satta" (अधिकार प्राप्तीची ४८ सूत्रे)
The God Delusion (द गॉड डिल्यूजन देव नावाचा भ्रम)
The Mind Jim(द माइंड जिम )

The Mind Jim(द माइंड जिम )

Shyam Bhurke

No ratings
In Stock मराठी
Udyojak Honarch Me (उद्योजक होणारच मी)

Udyojak Honarch Me (उद्योजक होणारच मी)

Vitthal Kamat

No ratings
In Stock मराठी